नवी दिल्ली : मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका एका काँग्रेस नेत्याने असं वक्तव्य केलंय ज्यामुळे ते टीकेचं लक्ष बनलेत. भाजप नेते राम माधव यांनी यावक्तव्याविरोधात त्यांच्यावर टीका केली आहे.
आसाममधील काँग्रसेचे नेते निलामोनी सेन डेका यांनी 'स्मृती इरानी यांच्याकडे लोकं नरेंद्र मोदी यांची दुसरी पत्नी म्हणूनच पाहाता' असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
निलामोनी यांनी स्मृती इरानी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा उपस्थित केला. पण त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठणार हे नक्की.