नेताजी रशियात होते, तेव्हा नेहरूंनी पत्रात काय लिहिलं?

सुभाष बाबू यांच्या फाईलमधील ते सिक्रेट बाहेर येणार आहे.

Updated: Jan 26, 2016, 02:50 PM IST

नवी दिल्ली : सुभाष बाबू यांच्या फाईलमधील ते सिक्रेट बाहेर येणार आहे, जे स्वतंत्र भारताला जाणून घ्यायचं आहे. पाहा नेतांजींच्या सिक्रेट फाईल बाहेर आल्यानंतर काय होईल, काय आहे नेताजींचं रहस्य, पाहा हा व्हिडीओ....