हिंदूकुश भागात भूकंपाचे धक्के

Updated: Dec 16, 2011, 01:04 PM IST

झी २४ तास वेब टीम, पेशावर

पाकिस्तान, श्रीनगर, जम्मू, पुंज आणि जयपूर मध्ये भूकंपाचे तीव्र झटके, जोरदार धक्क्यांनी नागरिकांनमध्ये घबराट पसरली आहे.  हा ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा झटका जाणवला.  अफगाणिस्तान सीमेवरील हिंदूकुश भागात या भूकंपाचे केंद्र आहे.

Tags: