लँडिगदरम्यान नियंत्रण गमावल्याने हेलिकॉप्टर कोसळले

फिजीतील एका समुद्रकिनाऱ्यावर एक हेलिकॉप्टर लँड होत असताना नियंत्रणाबाहेर गेल्याने मोठा अपघात झालाय. 

Updated: Dec 24, 2015, 03:41 PM IST
लँडिगदरम्यान नियंत्रण गमावल्याने हेलिकॉप्टर कोसळले title=

फिजी : फिजीतील एका समुद्रकिनाऱ्यावर एक हेलिकॉप्टर लँड होत असताना नियंत्रणाबाहेर गेल्याने मोठा अपघात झालाय. लँड होत असताना पायलटेने हेलिकॉप्टरवरील नियंत्रण गमावले आणि हे हेलिकॉप्टर एका झाडावर आदळले. हा व्हिडीओ शूट कऱणारा व्यक्ती यातून बचावलाय. तसेच पायलटही सुखरुप आहे. दरम्यान, हा अपघात कसा झाला याबाबतचा तपास सुरु आहे. 

पाहा हा व्हि़डीओ