कारच्या धडकेने तो १० फूट उंच उडाला

हा व्यक्ती १० फूट उंच उडाला.

Updated: Jan 27, 2016, 01:43 PM IST

ब्रायटन : इंग्लंडमधल्या ब्रायटन इथं एका अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय आहे. रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला वेगानं आलेल्या एका कारनं जोरदार धडक दिली. हा व्यक्ती १० फूट उंच उडाला. धक्का इतका जबरदस्त होता, की ती व्यक्ती काही फूट उंच हवेत उडाली. यामध्ये ५३ वर्षांची ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. आरोपी ड्रायव्हर फरार असून पोलीस त्याचा शोध घेतायत.