मोदी जेव्हा कारमधून उतरून लहान मुलांना भेटतात

हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिडनी दौऱ्यातील आहे. नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सिडनीत रस्त्याच्या बाजूला काही भारतीय ताटकळत बसले होते, त्यातील लहान मुलीला मोदींना भेटायचं होतं. 

Updated: Nov 24, 2014, 03:05 PM IST
मोदी जेव्हा कारमधून उतरून लहान मुलांना भेटतात title=

सिडनी : हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिडनी दौऱ्यातील आहे. नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सिडनीत रस्त्याच्या बाजूला काही भारतीय ताटकळत बसले होते, त्यातील लहान मुलीला मोदींना भेटायचं होतं. 

तिला जेव्हा मोदी टीव्हीवर दिसायचे तेव्हा ती  मोदी काका म्हणायची, मोदी आल्यावरही तिने मोदी काका असाच आवाज दिला.... आणि मग काय झालं ते व्हिडीओत पाहा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.