हॉटेलमधल्या सेक्सला अधिक पंसती

Updated: Nov 27, 2015, 04:26 PM IST
हॉटेलमधल्या सेक्सला अधिक पंसती title=

टोरंटो : तुम्हाला माहीत आहे का की घरात सेक्स करण्यापेक्षा हॉटेलमध्ये सेक्स करणं हे अधिक कामोतेजक असतं? हो हे खरं आहे असं आम्ही नाही तर जगभरात झालेला एक सर्वे सांगतोय.

११ देशांमध्ये केल्या गेलेल्या सर्वेमध्ये २,२०० लोकांची मतं नोंदवली गेली ज्यामध्ये घरापेक्षा हॉटेलमध्ये सेक्सची करण्याची वेळ जास्त असल्याचे निष्पन्न झालं आहे.

सर्वेनुसार, बहुतेक लोकांनी सांगितलं की, त्यांनी ज्याही हॉटेलमध्ये सेक्स केला त्याचा वेळ २५ ते ४९ मिनिटं अधिक होता. प्रत्येक ३ व्यक्तींमागे एका व्यक्तीने असं सांगितलं की हॉटेलमध्ये केला गेलेला सेक्स अधिक चांगला होता.

ब्रिटेनच्या लोकांनी घरापेक्षा २.६ टक्के अधिक तर कॅनडाच्या लोकांनी २.३ टक्के अधिक सेक्स हा हॉटेलमध्ये केला आहे.

मोबाईल बुकिंग सर्विसद्वारे केल्या गेलेल्या सर्वेमध्ये अधिक लोकांनी घरापेक्षा हॉटेलमध्ये सेक्स करणं अधिक पसंद केलं आहे.

इटली, ऑस्ट्रेलिया आणि रशिय़ाच्या  लोकांनी सांगितलं की हॉटेलमध्ये त्यांच्या जोडीदाराचं त्यांच्या प्रति आकर्षण हे अधिक होतं. अनेकांचं तर असं ही मत होतं की हॉटेमधला बेड हा त्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.