शिक्षिका विवस्त्र होऊन विद्यार्थ्यांना शिकवते

इंग्रजी ही जगभरातील महत्त्वाची भाषा बनली आहे त्यामुळे इंग्लिश स्पिकींगच्या कोर्सेसचा सध्या जगभरात बोलबाला आहे. स्पेनमध्ये हा कोर्स शिकवण्यासाठी एका महिलेने चक्क आपले कपडे काढून शिकवणे सुरू केले.

Updated: Feb 7, 2016, 09:54 AM IST
शिक्षिका विवस्त्र होऊन विद्यार्थ्यांना शिकवते title=

माद्रिद : इंग्रजी ही जगभरातील महत्त्वाची भाषा बनली आहे त्यामुळे इंग्लिश स्पिकींगच्या कोर्सेसचा सध्या जगभरात बोलबाला आहे. स्पेनमध्ये हा कोर्स शिकवण्यासाठी एका महिलेने चक्क आपले कपडे काढून शिकवणे सुरू केले.

या महिलेचा हा कोर्स आता इतका लोकप्रिय झाला की अनेक जणांनी हा कोर्स सबस्क्राइब केला आहे. नेकेड लॅंग्वेज या साइटवर तिने आपले कोर्स मटेरिअल अपलोड केले आहे.

विद्यार्थ्यांचं लक्ष केवळ शिक्षिकेकडेच राहावे यासाठी त्यांनी हा प्रयोग केल्याचं कोर्स शिकविणाऱ्यांचे म्हणणं आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र देणार असल्याचं कोर्सच्या निर्मात्यांनी म्हटल आहे.