या चिमुरडीच्या निरागस किसला सिंहाने पाहा कशी दिली प्रतिक्रिया

मुंबई : एका प्राणीसंग्रहालयात सिंह पाहताना ही चिमुरडी खुश झाली. 

Updated: Mar 14, 2016, 03:57 PM IST
या चिमुरडीच्या निरागस किसला सिंहाने पाहा कशी दिली प्रतिक्रिया title=

मुंबई : एका प्राणीसंग्रहालयात सिंह पाहताना ही चिमुरडी खुश झाली. इतकी की तिने त्या सिंहाला एक किस देण्याचा प्रयत्न केला. पण, या सिंहाला तिच्या भावना समजल्या का? माहित नाही. या सिंहाने दिलेल्या प्रतिक्रियेचा जी ती व्यक्ती आपापल्या परीने जो तो अर्थ घेऊ शकते. पण, या मुलीने मात्र सिंहाकडून अशी प्रतिक्रिया मात्र अपेक्षित केली नसेल. पाहा काय दिली त्याने प्रतिक्रिया...