टॉप १० देश जिथे पाहिले जाते सर्वाधिक पॉर्न फिल्म

पॉर्न बंदीवर भारतात गेल्या आठवड्यात मोठे महाभारत घेतले. सरकारने पॉर्न बंदी मागे घेतली आहे. पण पॉर्नचा धंदा कधी मंदा होणार नाही. पाहू या असे कोणते देश आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक पॉर्न सर्च केले जातो. 

Updated: Aug 8, 2015, 06:47 PM IST
टॉप १० देश जिथे पाहिले जाते सर्वाधिक पॉर्न फिल्म title=

मुंबई : पॉर्न बंदीवर भारतात गेल्या आठवड्यात मोठे महाभारत घेतले. सरकारने पॉर्न बंदी मागे घेतली आहे. पण पॉर्नचा धंदा कधी मंदा होणार नाही. पाहू या असे कोणते देश आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक पॉर्न सर्च केले जातो. 

१) पाकिस्तान 
जगात आपला शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानात सर्वाधिक पॉर्न सर्च केले जाते. गुगलच्या मते सर्वाधिक सर्च करण्यामध्ये जगभरात पाकिस्तानचा प्रथम क्रमांक लागतो. पाकिस्तानात अॅनिमल सेक्स सर्वाधिक पसंत केला जातो.  डुक्कर, गाढव आणि कुत्र्यांच्या नावाने सर्च केला जातो. 

२) इजिप्त 
पाकिस्ताननंतर दुसरा क्रमांक लागतो. ऑफिसमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या या देशात अधिक आहे. 

३) व्हिएतनाम 
व्हिएतनाम हा पॉर्न पाहण्यात जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. 

४) इराण 
इराणमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये युवकांचा समावेश अधिक आहे. एका सर्वेत समोर आले की, पॉर्न फिल्म पाहणाऱ्यामध्ये ३५ वयोगटातील खालील तरूण तरुणींची संख्या अधिक आहे. 

५) मॉरोक्को 
मॉरोक्कोत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे समोर आले की जगातील सर्वात मोठ्या पॉर्न साइटवर भेट देणाऱ्यांमध्ये मॉरोक्कोतील चौथा युजर हा महिला असते. 

६) भारत
भारतात पॉर्न सामुग्रीवर बंदी आहे, पण विविध माध्यमातून गुपचूप पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मिझोरम, दिल्ली, मेघालय आणि महाराष्टर यात पॉर्न पाहणाऱ्यांचा सर्वात मोठा बाजार आहे. भारतात इंटरनेटवर पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये एक चतुर्थांश भाग महिलांचा आहे. 

७) साऊदी अरेबिया
साऊदी अरेबियात पॉर्न संदर्भात कडक सुरक्षा यंत्रणा निर्माण केली आहे. तरीही या देशात अधिकाधिक लोक पॉर्न वेबसाइट्स पाहतात. 

८) तुर्की 
तुर्कीत मुलं ११ वर्षांचा  होईपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पॉर्न पाहतात. त्यांच्यासाठी पॉर्न काही अपरिचीत गोष्ट नाही. लहान मुलांनंतर ३५ ते ४९ वर्षांच्या व्यक्ती सर्वाधिक पॉर्न वेबसाइट्स पाहतात. 

९) फिलिपिन्स 
फिलिपिन्समध्ये पॉर्नचा एक मोठा कारभार बनला आहे. 

१०) पॉलंड
टॉप १० मध्ये अखेरचा क्रमांक पोलंडचा लागतो. प्ले बॉय साइट्सला दर दिवसाला सात कोटी व्हिजिटर्स येतात. त्यामुळे जगात पॉर्नला किती मागणी आहे, हे तुमच्या लक्षात येइल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.