मुंबई : आज जग खूप जवळ आलं आहे असं म्हटलं जातं. पण हे शक्य झालंय विमान सेवेमुळे. रोज लाखो लोक जगभरात विमानाने प्रवास करत असतात. मुंबईत जशी दादर, सीएसटी, चर्चगेट ही अतिशय गर्दीची स्थानकं मानली जातात तशीच जगातही काही विमानतळ आहेत.
जगातील सर्वाधिक वर्दळीची ही आहेत ५ विमानतळ
दुबई : येथे ७.१२ कोटी प्रवाशांची नोदं झाली आहे.
हिर्थ्रो, लंडन : येथे ६.८४ कोटी प्रवाशांची नोदं झाली आहे.
हाँगकाँग : येथे ६.४३ कोटी प्रवाशांची नोदं झाली आहे.
पॅरिस : येथे ५.८९ कोटी प्रवाशांची नोदं झाली आहे.
अॅमस्टरडॅम : येथे ५.५३ कोटी प्रवाशांची नोदं झाली आहे.