चित्रपटातील हे आहेत १० गाजलेले डायलॉग्ज

चित्रपटातील असे अनेक डायलॉग्ज असतात जे आपल्या कायमचे स्मरणात राहतात. अशा डायलॉग्जमुळे निराश झालेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते. आपण निराश झालेलो असताना हे डायलॉग्ज आपल्याला आशेचे बळ देतात. 

Updated: Jan 21, 2016, 10:42 AM IST
चित्रपटातील हे आहेत १० गाजलेले डायलॉग्ज title=

नवी दिल्ली : चित्रपटातील असे अनेक डायलॉग्ज असतात जे आपल्या कायमचे स्मरणात राहतात. अशा डायलॉग्जमुळे निराश झालेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते. आपण निराश झालेलो असताना हे डायलॉग्ज आपल्याला आशेचे बळ देतात. 

हे आहेत १० डायलॉग्ज

1. ३ इडियट्स: 
कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो , कामयाबी तुम्हारे पीछे झक मार कर आएगी.

2. धूम ३ :
जो काम दुनिया को नामुमकिन लगे, वही मौका होता है करतब दिखाने का.

3. बदमाश कंपनी :
बड़े से बड़ा बिजनेस पैसे से नहीं, एक बड़े आइडिया से बड़ा होता है.

4. ये जवानी है दिवानी: 
मैं उठना चाहता हूं, दौड़ना चाहता हूं, गिरना भी चाहता हूं....बस रुकना नहीं चाहता .

5. सरकार :
नजदीकी फायदा देखने से पहले दूर का नुकसान सोचना चाहिए.

6. नमस्ते लंडन :
जब तक हार नहीं होती ना....तब तक आदमी जीता हुआ रहता है.

7. चक दे इंडिया:
वार करना है तो सामने वाले के गोल पर नहीं, सामने वाले के दिमाग पर करो..गोल खुद ब खुद हो जाएगा.

8. मेरी कोम:
कभी किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए.

9. जन्नत :
जो हारता है, वही तो जीतने का मतलब जानता है.

10.हॅप्पी न्यू ईयर:
दुनिया में दो तरह के लोग होते हैं विनर और लूजर...लेकिन जिंदगी हर लूजर को एक मौका जरूर देती है जिसमें वह विनर बन सकता है.