बेनी दयाल अडकला विवाहबंधनात

बॉलीवूड प्लेबॅक सिंगर बेनी दयाल याचे आज लग्न झाले. सुप्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानीने ही बातमी ट्विटरवर कन्फर्म केलीये. 

Updated: Jun 5, 2016, 06:06 PM IST
बेनी दयाल अडकला विवाहबंधनात title=

मुंबई : बॉलीवूड प्लेबॅक सिंगर बेनी दयाल याचे आज लग्न झाले. सुप्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानीने ही बातमी ट्विटरवर कन्फर्म केलीये. 
विशाल दादलानीने, बेनी दयाल आणि त्याच्या पत्नीसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केलाय. ३२ वर्षीय बेनी मॉडेल  कॅथरीन थेंगमसोबत आज विवाह बंधनात अडकला.
बेनी दयाल हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध गायक आहे. पप्पू कान्ट डान्स साला, तरकीबे, बत्तमीज दिल, बँग बँग ही बेनीची काही फेमस गाणी आहेत.