भाऊ कदम आणि कुशाल बद्रिकेने नंदेश उमप यांच्यासाठी गायलं गाणं

चला हवा येऊ द्याच्या सेटवर यंदा गायक नंदेश उमप यांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे. पाहा कसं केलं भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेने नंदेश उमप यांचं गाण्यातून स्वागत.

Updated: Aug 14, 2016, 01:18 PM IST
भाऊ कदम आणि कुशाल बद्रिकेने नंदेश उमप यांच्यासाठी गायलं गाणं title=

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या सेटवर यंदा गायक नंदेश उमप यांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे. पाहा कसं केलं भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेने नंदेश उमप यांचं गाण्यातून स्वागत.

पाहा व्हिडिओ