व्हिडिओ - अमिताभ, हृतिक, प्रभुदेवाचे 'बिरजू' गाणे झाले व्हायरल

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, हृतिक रोशन, रणवीर सिंग, प्रभुदेवा आणि गणेश आचार्य... यांनी एकत्र येऊन एक धम्माल गाणं तयार केलं आहे. 

Updated: Jan 19, 2015, 04:43 PM IST
व्हिडिओ - अमिताभ, हृतिक, प्रभुदेवाचे 'बिरजू' गाणे झाले व्हायरल title=

मुंबई : अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, हृतिक रोशन, रणवीर सिंग, प्रभुदेवा आणि गणेश आचार्य... यांनी एकत्र येऊन एक धम्माल गाणं तयार केलं आहे. 

या गाण्यात मदर इंडियातील बिरजू आपल्या आईच्या बांगड्या लालकडून मागताना हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. यात रॅप करण्यात आला आहे. 

कोणत्याही प्रकारचे डोक्याला ताण न देता केवळ मनोरंजन करायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर पाहिला पाहिजे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.