सैराट सिनेमातील हा बाल कलाकार आठवतो का ?

 सैराट सिनेमामधून अनेक कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळाली. जे अनेकांना नाही जमलं ते सैराटमधील कलाकारांना करुन दाखवलं. सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले हे कलाकार असे कमीच लोकं असतील ज्यांना माहित नसतील.

Updated: Jun 12, 2016, 12:35 PM IST
सैराट सिनेमातील हा बाल कलाकार आठवतो का ? title=

मुंबई : सैराट सिनेमामधून अनेक कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळाली. जे अनेकांना नाही जमलं ते सैराटमधील कलाकारांना करुन दाखवलं. सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले हे कलाकार असे कमीच लोकं असतील ज्यांना माहित नसतील.

सैराट सिनेमामधील असाच एक छोटा कलाकार ज्याने सिनेमामध्ये अप्रतिम काम केलं. पाहा त्याच्या कामाची एक झलक

पाहा व्हिडिओ