एमिलीने पुन्हा एकदा केलं टॉपलेस फोटोशूट

अभिनेत्री एमिली रत्जोवस्की हिने पुन्हा एकदा टॉपलेस फोटोशूट

Updated: Mar 22, 2016, 06:07 PM IST
एमिलीने पुन्हा एकदा केलं टॉपलेस फोटोशूट title=

लॉस अँजेलस : अभिनेत्री एमिली रत्जोवस्की हिने पुन्हा एकदा टॉपलेस फोटोशूट केला आहे. ज्वेलरी डिझायनर जॅकी अइश्च यांच्या २०१६ च्या स्प्रींग कलेक्शनसाठी एमिलीने हे टॉपलेस फोटोशूट केलं आहे.

एमिलीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. एमिलीचा हा टॉपलेस अवतार चाहत्यांनी चांगलाच डोक्यावर घेतला आणि तिचे फोटो अनेकांनी शेअर केले.