'गोलमाल ४' लवकरच येतोय

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा गोलमाल ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गोलमाल सिरीजमधील तीन चित्रपट यशस्वी झाल्यानंतर लवकरच या सीरिजमधील ४ चित्रपट येतोय.

Updated: Jul 15, 2016, 11:27 AM IST
'गोलमाल ४' लवकरच येतोय title=

मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा गोलमाल ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गोलमाल सिरीजमधील तीन चित्रपट यशस्वी झाल्यानंतर लवकरच या सीरिजमधील ४ चित्रपट येतोय.

रोहित शेट्टीच्या या चित्रपटात कोणते कलाकार असणार हे देखील निश्चित झालंय. अभिनेता अजय देवगण या चित्रपटात पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

तर तुषार कपूर, कुणाल खेमू, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे हेच कलाकार या चित्रपटात असणार आहेत. दरम्यान, करीना कपूर या चित्रपटात असणार की नाही हे निश्चित झालेले नाही.