VIDEO: 'ग्रेट ग्रॅंड मस्ती’चा ट्रेलर झाला व्हायरल, २५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला

'ग्रेट ग्रॅंड मस्ती’चा ट्रेलर झाला रिलीज झाला आहे. ‘मस्ती’ सीरिजची ही तिसरी अॅडल्ट फिल्म आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला गेल्या ४८ तासात २५ लाखापेंक्षा जास्त लोकांनी पाहायला.

Updated: Jun 18, 2016, 05:41 PM IST
VIDEO: 'ग्रेट ग्रॅंड मस्ती’चा ट्रेलर झाला व्हायरल, २५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला title=

मुंबई : 'ग्रेट ग्रॅंड मस्ती’चा ट्रेलर झाला रिलीज झाला आहे. ‘मस्ती’ सीरिजची ही तिसरी अॅडल्ट फिल्म आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला गेल्या ४८ तासात २५ लाखापेंक्षा जास्त लोकांनी पाहायला.

या सिनेमाची कहाणी मसालेदार आहे. या सिनेमात 'थ्रिल' म्हणून एक 'सेक्सी भूत'ही पाहायला मिळत आहे. या सिनेमात रितेश देशमुख, विवेक ऑबेरॉय आणि आफताब शिवदासानी मुख्य भूमिकेत आहेत. तर सना खान, उर्वशी रौतेला आणि पूजा चोपडा यांच्याही यात भूमिका आहेत.