हॉट व्हिडिओ : रिचा चड्ढाचा हा अवतार तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल

'कॅबरे' या आगामी सिनेमातील रिचा चड्ढाचा एक हॉट परफॉर्मन्स प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Mar 30, 2016, 08:55 PM IST
हॉट व्हिडिओ : रिचा चड्ढाचा हा अवतार तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल title=

मुंबई : 'कॅबरे' या आगामी सिनेमातील रिचा चड्ढाचा एक हॉट परफॉर्मन्स प्रदर्शित करण्यात आलाय. 

कॅबरे सिनेमातील 'पाणी पाणी' हे पहिलं वहिलं गाणं लॉन्च करण्यात आलंय. यात रिचाचा आत्तापर्यंत कधीही न दिसलेला अवतार पाहायला मिळतोय. 

सुनिधी चौहान हिनं हे गाणं गायलंय. हा सिनेमा कौस्तव नारायण नियोगी यानं दिग्दर्शित केलाय तर पूजा भट्ट ही या सिनेमाची प्रोड्युसर आहे. या सिनेमात क्रिकेटर एस श्रीसंत याचीही एक भूमिका आहे.