व्हिडिओ: इरफान खानचं 'पार्टी ऑल नाइट' गाणं वेड लावणारं

ऑनलाइन इंटरटेनमेंट चॅनेल एआयबीनं एक नवा व्हिडिओ रिलीज केलाय. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध अभिनेता इरफान खान रॅप साँग गातांना आणि नाचतांना दिसतोय. एआयबीच्या ग्रृपसोबत व्हिडिओमध्ये इरफान खानही दिसतोय.

Updated: Aug 3, 2015, 01:07 PM IST
व्हिडिओ: इरफान खानचं 'पार्टी ऑल नाइट' गाणं वेड लावणारं

मुंबई: ऑनलाइन इंटरटेनमेंट चॅनेल एआयबीनं एक नवा व्हिडिओ रिलीज केलाय. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध अभिनेता इरफान खान रॅप साँग गातांना आणि नाचतांना दिसतोय. एआयबीच्या ग्रृपसोबत व्हिडिओमध्ये इरफान खानही दिसतोय.

या व्हिडिओमध्ये रॅप आणि पार्टी साँगची चांगलीच खिल्ली उडवलीय. शिवाय इरफान नेहमीपेक्षा खूप वेगळ्या अवतारात दिसतोय.

आजकाल बॉलिवूड फिल्म हिट करण्यासाठी एका रॅपर सोबत व्हिडिओ करतात. २०१३मध्ये आलेल्या यो यो हनी सिंहच्या 'पार्टी ऑल नाइट' गाण्याच्या म्यूझिकवर हा व्हिडिओ बनविण्यात आलाय. व्हिडिओ इरफान खानला पाहून आपण खूप एंजॉय कराल. 

पाहा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.