'चला हवा येऊ द्या'मधील सर्वात बेस्ट सीन

सेटवरील सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.

Updated: Mar 9, 2016, 09:56 AM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या झी मराठीच्या कार्यक्रमात अभिनेत्री केतकी माटेगावरला आपले अश्रू अनावर झाले. सागर कारंडेने महिला दिनाच्या निमित्ताने एक पत्र वाचून दाखवलं, या पत्राचा मजकूर वाचून, सेटवरील सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते, मात्र अभिनेत्री केतकीला रहावलं नाही आणि तिनेही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पाहा नेमकं काय होतं या पत्रात....