खुलता कळी खुलेना फेम मयुरीचे 'ते' स्वप्न अखेर पूर्ण

झी मराठीवरील खुलता कळी खुलेना मालिकेतील मानसी अर्थात मयुरी देशमुख ही बॉलीवूडचा किंग खान शाहरुखची मोठी चाहती आहे. त्यामुळे शाहरुखच्या इतर चाहत्यांप्रमाणेच तिचेही एक स्वप्न होते.

Updated: Apr 24, 2017, 04:13 PM IST
खुलता कळी खुलेना फेम मयुरीचे 'ते' स्वप्न अखेर पूर्ण title=

मुंबई : झी मराठीवरील खुलता कळी खुलेना मालिकेतील मानसी अर्थात मयुरी देशमुख ही बॉलीवूडचा किंग खान शाहरुखची मोठी चाहती आहे. त्यामुळे शाहरुखच्या इतर चाहत्यांप्रमाणेच तिचेही एक स्वप्न होते.

मानसीचे हे स्वप्न पूर्ण झालेय. शाहरुखचे घर मन्नतच्या बाहेर आपला एक फोटो काढण्याचे तिचे स्वप्न होते. तिचे हे स्वप्न पूर्ण झालेय.

याबाबत बोलताना मानसी म्हणाली,  'कधी तरी असा मूर्खपणा केलेला चालतो. छोटी-छोटी स्वप्न पूर्ण करणंही महत्त्वाचं आहे'