कुशलने साकारली आर्ची...

मराठी चित्रपटसृष्टीत न भूतो न भविष्यती असे यश मिळवलेल्या सैराटची टीम या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी थुकरटवाडीत येतेय.

Updated: Sep 24, 2016, 04:22 PM IST
कुशलने साकारली आर्ची...

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत न भूतो न भविष्यती असे यश मिळवलेल्या सैराटची टीम या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी थुकरटवाडीत येतेय.

चित्रपटात आर्चीने बुलेटवरुन घेतलेल्या एंट्रीला प्रेक्षकांनी जबरदस्त दाद दिली होती. मात्र थुकरटवाडी आर्ची साकारलीये ती कुशल बद्रिकेने.

या आर्चीची जबरदस्त एंट्री पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. सैराट स्पेशलचे हे भाग येत्या २६ आणि २७ सप्टेंबरला प्रक्षेपित केले जाणार आहेत.