तो मी नव्हेच ; इम्रान हाश्मी

बॉलिवूडला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा अभिनेता इम्रान हाश्मी. बॉलिवूडमध्ये सीरिअल किसर म्हणूनच ओळखला जातो. पण 'मला कुणी अशा प्रकारे ओळखू नये' असं इम्रानने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.

Updated: Nov 30, 2014, 08:07 PM IST
तो मी नव्हेच ; इम्रान हाश्मी title=

मुंबई : बॉलिवूडला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा अभिनेता इम्रान हाश्मी. बॉलिवूडमध्ये सीरिअल किसर म्हणूनच ओळखला जातो. पण 'मला कुणी अशा प्रकारे ओळखू नये' असं इम्रानने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.

सुरूवातीच्या काळात त्याने बोल्ड बेब सनी लिऑनसोबत काम करण्यास साफ नकार दिला. पण आता सनीची वाढती लोकप्रियता बघता, याने यू टर्न घेतलाय. 'मी तिच्याबरोबर काम करण्यास कधीच नाही म्हटलेलं नाही' असं आता तो सांगतोय. वा और क्या क्या होगा ये तो आनेवाला वक्त ही बतायेगा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.