चला हवा येऊ द्या : अमेयचा हा नवा अवतार

चला हवा येऊ द्याच्या सेटवर चित्रपट, नाटकाच्या प्रमोशनसाठी आलेल्या कलाकारांना नेहमी काहीनाकाही खेळ खेळावा लागतो. असाच एक अनोखा खेळ थुकरटवाडीत रंगला होता. यावेळी पुरुषांना मेकअपद्वारे स्त्रीरुप द्यायचे होते. या स्पर्धेत अमेय वाघ, सई ताम्हणकर यांनीही सहभाग घेतला होता. 

Updated: Sep 19, 2016, 08:35 PM IST
चला हवा येऊ द्या : अमेयचा हा नवा अवतार title=

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या सेटवर चित्रपट, नाटकाच्या प्रमोशनसाठी आलेल्या कलाकारांना नेहमी काहीनाकाही खेळ खेळावा लागतो. असाच एक अनोखा खेळ थुकरटवाडीत रंगला होता. यावेळी पुरुषांना मेकअपद्वारे स्त्रीरुप द्यायचे होते. या स्पर्धेत अमेय वाघ, सई ताम्हणकर यांनीही सहभाग घेतला होता.