आपल्यापेक्षा २१ वर्ष छोट्या विद्यार्थीनीशी 'लिव्ह इन'मध्ये डायरेक्टर अनुराग कश्यप

 आपल्यापेक्षा अर्धा वयाच्या तरूणीसोबत अफेअर असल्यामुळे बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या बी टाऊनमध्ये असलेल्या चर्चेनुसार ४३ वर्षीय अनुराग हा २२ वर्षीय शुभ्रा शेट्टी हिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. 

Updated: Dec 18, 2015, 07:51 PM IST
आपल्यापेक्षा २१ वर्ष छोट्या विद्यार्थीनीशी 'लिव्ह इन'मध्ये डायरेक्टर अनुराग कश्यप title=

मुंबई :  आपल्यापेक्षा अर्धा वयाच्या तरूणीसोबत अफेअर असल्यामुळे बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या बी टाऊनमध्ये असलेल्या चर्चेनुसार ४३ वर्षीय अनुराग हा २२ वर्षीय शुभ्रा शेट्टी हिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. 

शुभ्रा शेट्टी ही सेंट झेविअर्स कॉलेजमधील मीडिया ग्रॅज्युएट आहे. 

शुभ्रा आणि अनुराग गेल्या वर्षापासून डेट करीत आहे. दरम्यान अनुराग आपल्या नव्या रिलेशनशीपला नाकारत आहे. त्याने असे कोणतेही नाते नसल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियामध्ये अनुरागच्या अकाउंटवर आलेल्या फोटोमध्ये लिहिले आहे की 'हॉटी एट दि वेडिंग।'

 

Hottie at the wedding @shubhrashetty

A photo posted by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on