'ओके जानू'चा ट्रेलर लॉन्च, आदित्य-श्रद्धाची जबरदस्त केमिस्ट्री

आशिकी-2 नंतर आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा ओके जानू मध्ये एकत्र दिसणार आहेत.

Updated: Dec 12, 2016, 11:17 PM IST
'ओके जानू'चा ट्रेलर लॉन्च, आदित्य-श्रद्धाची जबरदस्त केमिस्ट्री title=

मुंबई : आशिकी-2 नंतर आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा ओके जानू मध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. 13 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

प्रेम आणि लिव्ह इन रिलेशनशीप या स्टोरीवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये श्रद्धा आणि आदित्यची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ए.आर रहमाननं या चित्रपटाला संगीत दिलं आहे, तर गुलजार यांनी चित्रपटाची गीत लिहीली आहेत.

पाहा 'ओके जानू'चा ट्रेलर