व्हिडिओ : भावा-बहिणीचा असा डान्स तुम्ही कदाचितच पाहिला असेल...

एका रिअॅलिटी शो दरम्यान एका कपल परफॉर्मन्समध्ये असं काही दृश्यं पाहायला मिळालं... की प्रेक्षक डोळे मोठ्ठाले करून फक्त पाहातच राहिले... 

Updated: May 1, 2016, 11:24 AM IST
व्हिडिओ : भावा-बहिणीचा असा डान्स तुम्ही कदाचितच पाहिला असेल...  title=

नवी दिल्ली : एका रिअॅलिटी शो दरम्यान एका कपल परफॉर्मन्समध्ये असं काही दृश्यं पाहायला मिळालं... की प्रेक्षक डोळे मोठ्ठाले करून फक्त पाहातच राहिले... 

हे कपल म्हणजे भाऊ-बहिण होते. भाऊ - बिलीनं आपल्या बहिणीला - एमिलीला अशा पद्धतीनं गरगरा फिरवलं की जजेस आणि प्रेक्षकांनाही तोंडात बोटं घालावी लागली.... 

कदाचितच तुम्ही एखाद्या बहिण-भावाचा असा डान्स पाहिला असेल...