सनी लिओनचा 'बेईमान लव्ह'चा ट्रेलर लाँच

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनचा नवा बेईमान लव्ह या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय. सनीच्या चित्रपटात नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड अदा असतात.

Updated: Jul 2, 2016, 12:27 PM IST
 सनी लिओनचा 'बेईमान लव्ह'चा ट्रेलर लाँच title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनचा नवा बेईमान लव्ह या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय. सनीच्या चित्रपटात नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड अदा असतात.

हा चित्रपटही तसाच पण काहीसा वेगळा आहे. यात सनीने बोल्ड सीन्सही आहेत. या चित्रपटात सनी लिओनसोबत रजनीश दुग्गल मुख्य भूमिकेत आहे.

इतर चित्रपटांच्या तुलनेत प्रेक्षकांना या चित्रपटात सनीची चांगली अॅक्टिंग पाहायला मिळेल अशी आशा आहे.