सनी लिओनचे फोटोशूट

नुकतीच बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनने मॅनफोर्स कॅलेंडरसाठी फोटोशूट केले. या अभिनेत्रीचे हे हॉट फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी केले.

Updated: Jan 9, 2016, 04:48 PM IST
सनी लिओनचे फोटोशूट title=

नवी दिल्ली : नुकतीच बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनने मॅनफोर्स कॅलेंडरसाठी फोटोशूट केले. या अभिनेत्रीचे हे हॉट फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी केले.

थायलंडमध्ये हे फोटोशूट पार पडले. या फोटोशूटमध्ये सनी लिओनी बिकीनीमध्ये दिसत होती. या स्मोकी हॉट फोटोशूटचा व्हिडीओ इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यात आलाय.

पाहा हा व्हिडीओ