VIDEO : 'राम-लीला'च्या गाण्यावर स्केटिंग डान्स!

'राम-लीला'च्या गाण्यावर रणवीर - दीपिकाचा डान्स जितका गाजला नसेल त्याहून कित्येक पटीनं या जोडप्याचा या गाण्यावरचा डान्स सध्या सगळीकडे गाजतोय. 

Updated: Feb 2, 2016, 11:33 PM IST
VIDEO : 'राम-लीला'च्या गाण्यावर स्केटिंग डान्स! title=

मुंबई : 'राम-लीला'च्या गाण्यावर रणवीर - दीपिकाचा डान्स जितका गाजला नसेल त्याहून कित्येक पटीनं या जोडप्याचा या गाण्यावरचा डान्स सध्या सगळीकडे गाजतोय. 

रशियन ऑलिम्पिक चॅम्पियन्स टटियाना वोलोसोझार आणि मॅक्झिम ट्रॅन्कोव यांनी हा परफॉर्मन्स सादर केलाय. नुकत्याच झालेल्या २०१६ युरोपियन फिगर स्केटिंग चॅम्पियनशीपमध्ये त्यांनी 'नगाडा संग ढोल' गाण्यावर हा परफॉर्मन्स सादर केलाय....