झी २४ तास आणि झी मराठी प्रस्तुत 'चला खेळूया मंगळागौर -जागृतीची'

सणावारांचा श्रावण सुरू झाला आहे. गृहिणींना वेध लागले आहेत ते मंगळागौरीचे. झी २४ तास आणि झी मराठीच्या चला खेळूया मंगळागौर या कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकतात.

Updated: Aug 2, 2016, 08:40 PM IST
झी २४ तास आणि झी मराठी प्रस्तुत 'चला खेळूया मंगळागौर -जागृतीची' title=

असोसिएट स्पॉन्सर्स 

मुंबई : सणावारांचा श्रावण सुरू झाला आहे. गृहिणींना वेध लागले आहेत ते मंगळागौरीचे. झी २४ तास आणि झी मराठीच्या चला खेळूया मंगळागौर या कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकतात.

यंदा महाराष्ट्रात सात ठिकाणी मंगळागौर खेळण्यात येणार आहे. 

स्पर्धा आणि स्पर्धेच्या ठिकाणांची माहिती पुढील प्रमाणे.....
डोंबिवली - ३ ऑगस्ट 
नाशिक - ४ ऑगस्ट 
पुणे - ८ ऑगस्ट
सातारा - १० ऑगस्ट 
सांगली  - ११ ऑगस्ट
कोल्हापूर - १२ ऑगस्ट
रत्नागिरी - १३ ऑगस्ट

या स्पर्धेचा महाअंतीम सोहळा.  मुंबईत दादर येथील यशवंत राव नाट्यमंदिरात  २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. 

यात स्पर्धेत प्रत्येक ग्रुपला १२ मिनिटांचे नृत्य सादर करायचे आहे.  सात ठिकाणचे सात अंतीम ग्रुप महाअंतीम सोहळ्यात आपली कला सादर करतील.