ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च

पन्नास दिवस झाले तरी ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च आहे. हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचं चित्र आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 28, 2016, 07:34 PM IST
ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च title=

पुणे : पन्नास दिवस झाले तरी ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च आहे. हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचं चित्र आहे.

नोट बंदी होऊन आज पन्नास दिवस झाले, मात्र अजूनही जिल्हा सहकारी बॅंकात नोटांचा खडखडाट आहे.

ग्रामीण भागातील सर्व आर्थिक व्यवहार हे जिल्हा बॅंकेवर अवलंबून आहेत, परंतू रिझर्व बॅंक अद्याप पर्यंत या बॅंकाना चलन पुरवठा करायला तयार नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागाची आर्थिक घडी कोलमडून गेली आहे.