कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण | आरोपींच्या अंगावर अंडीफेक

कोपर्डीतील बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींच्या अंगावर शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अंडीफेक केली.

Updated: Jul 17, 2016, 10:24 PM IST
कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण | आरोपींच्या अंगावर अंडीफेक title=

अहमदनगर : कोपर्डीतील बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींच्या अंगावर शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अंडीफेक केली.

या  प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवणार आहे, आरोपींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कुटुंबाला आर्थिक मदत केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली जाणार आहे.

अहमदनगरमधील कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी आणखीन एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत ३ जण अटकेत आहेत. नितीन भैलुमेला पुण्यात पहाटे अटक करण्यात आली. तर जितेंद्र शिंदे, संतोष भवाळला या दोघांना पूर्वीच अटक केली आहे.