www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य सरकारने आज 44 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी काळ राहिलेले जास्तच जास्त टोलनाक्यांचा यात समावेश आहे.
विकासकांना या बदल्यात शासनाकडून पैसे देऊन हे टोल नाके बंद करण्यात आल्याचं आज सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
पाहुयात कोण कोणते टोल नाके बद करण्यात आले आहेत...
अमरावती जिल्ह्यातील बंद झालेले टोलनाके
1) शिवणी टोल नाका
वाशिम जिल्ह्यातील कारंजा मंगरूळपीर वाशिम राज्यमार्ग
औरंगाबाद विभागातील बंद झालेले टोलनाके
2) पाटोदा टोल नाका
चुंबळीफाटा-पाटोदा- मांजरसुबा रस्त्याची सुधारणा केल्याबद्दलचा टोल
3) चौंढी टोल नाका
औंढा-चॉढी-बसमत रस्त्यावरील पूल आणि सुधारणा केल्याबद्दल टोल
4) पांढरी टोल नाका
अहमदनगर-आष्टी-जामखेड रस्त्याची सुधारणा केल्याबद्दल टोल
5) देवसिंगा टोल नाका
तुळजापूर-नळदुर्ग रस्त्याची सुधारणा केल्याबद्दल टोल
6) काकरंबा टोल नाका
तुळजापूर-उजनी रस्त्याची सुधारणा केल्याबद्दल टोल
7) गोजेगांव टोल नाका
हदगाव-नांदेड रस्त्याची सुधारणा केल्याबद्दल टोल
नागपूर जिल्ह्यातील बंद झालेले टोलनाके
8) देवळी टोल नाका
नागपूर बोरी तुळजापूर रस्ता रुंदीकरण, मजबुती, डांबरीकरण, उंच पुलाचे पोच बांधकाम
नाशिक विभागातील टोलनाके
9) खानापूर टोल नाका
अंकलेश्वर बरहाणपूर रस्त्यावरील खानापूर गावांजवळ ROB बांधकाम
10) दोंडाईचा टोल नाका
औरंगाबाद दोंडाईचा शहादा रस्त्यावर ROB बांधकाम करणे प्ररामा 1
11) चिखली टोल नाका
अहमदनगर-दौंड रस्त्याची सुधारणा करणे
12) होळफाटा टोल नाका
काठरे दिगर सटाणा-मालेगाव-चाळीसगाव
13) धुळे बायपास टोल नाका 4/200 प्रकरण न्यायप्रविष्ठ
धुळे बायपास बांधकाम किमी0/000 ते 9/500
14) वडगाव पान टोल नाका
संगमेर लोणी कोल्हार रस्ता
15) राजगगांव देशमुख टोल नाका
संगमनेर तळेगाव कोपरगांव रस्ता सुधारणा
16) टाकळी काझी टोल नाका
अहमदनगर टाकळी काझी जामखेड भूम रस्ता सुधारणा
17) खर्डा टोल नाका
अहमदनगर टाकळी काझी जामखेड भूम रस्ता सुधारणा
18) बिलाखेड टोल नाका
मालेगांव- चाळीसगाव रस्ता सुधारणा
19) नेरी टोल नाका
जळगाव नेरी पहूर रस्ता सुधारणा
20) पूर्णाड टोल नाका
मुक्ताईनगर पूर्णाड बरहाणपूर रस्ता सुधारणा
21) अकूलखेडा
अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्ता
पुणे विभागातील टोल (पथकर स्थानक १०) तपासणी नाके चार
22) काळेगाव टोल नाका
बार्शी सोलापूर – भोगावती नदीवर काळेगाव जवळ मोठा पूल
23) दुधणी टोल नाका
अक्कलकोट मैदर्गी निंबाळ रस्ता
24) फुटजवळगाव टोल नाका
करमाळा बाह्यवळण
25) कासेगाव फाटा
टाकळी-कासेगाव-अनवली रस्ता
26) शेरी नाला
सांगली जिल्हा
27) कृष्णानदी बाह्यवळण तपासणी नाका
सांगली जिल्हा
28) कृष्णानदी पथकर नाका -
सांगली जिल्हा
29) मगरवाडी फाटा टोल नाका
– पंढरपूर-मोहोळ रसत्ता
30) निरागाव टोल नाका
– वेल्हे शिक्रापूर-जेजुरी-लोणंद रस्ता
31) कुर्डुवाडी बाह्यवळण टोल नाका
– टेंभूर्णी कुर्डुवाडी बार्शी लातूर रस्ता
32) विजयनगर टोल नाका
– गुहाघर-चिपळूण-जत विजापूर रस्ता
33) निसरेफाटा -
गुहाघर-चिपळूण-जत विजापूर रस्ता
34) मंगळवेढा टोल नाका
– मंगळवेढा बाह्यवळण
35) मरवडे चेकपोस्ट
– मंगळवेढा ते मरवडे
मुंबई (पथकर स्थानके ३)
36) कोनफाटा
रायगड जिल्हा
37) दांडा फाटा
दांड तुराडे
38) आपटा फाटा
आपटा खारपाडा रस्ता
एमएसआरडीसीचे बीओटी प्रकल्प
39) मिरज म्हैसाळ
रस्त्यावरील टोल नाका
40) मांगी टोल नाका
करमाळा बाह्यवळ रस्ता
* इतर ताज