हार्बरची रेल्वे वाहतूक सुरू

मुंबईची लाइफ लाइन असलेल्या लोकल ट्रेनची पुनः एकदा टिळक नगर स्थानकाजवळ ओव्हर हेड वायर तुटून एन गर्दीच्या वेळी चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. 

Updated: Oct 19, 2015, 02:14 PM IST
हार्बरची रेल्वे वाहतूक सुरू

मुंबई : मुंबईची लाइफ लाइन असलेल्या लोकल ट्रेनची पुनः एकदा टिळक नगर स्थानकाजवळ ओव्हर हेड वायर तुटून एन गर्दीच्या वेळी चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. 

Add Zee News as a Preferred Source

वारंवार होणाऱ्या लोकलच्या या समस्यांमुळे चकरमानी प्रचंड त्रस्त झालेत.
गेल्या काही दिवसातली ओव्हर हेड तुटण्याची ही चौथी घटना असल्याने लोकलच्या या समस्या सुटणार तरी कधी हा प्रश्न मुंबईकर विचारतायत आहेत. 

ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर आता तब्बल तासाभरानं हार्बर रेल्वे वाहतूक सुरु झालीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

About the Author