हाजीआलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेशांसाठी राज्य सरकारची याचिका

हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरु केलेत. महिलांना प्रवेश मिळावा असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात सादर केलंय. 

Updated: Feb 9, 2016, 03:07 PM IST
हाजीआलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेशांसाठी राज्य सरकारची याचिका title=

मुंबई : हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरु केलेत. महिलांना प्रवेश मिळावा असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात सादर केलंय. 

हाजीअली दर्ग्यात मुस्लिम महिलांना प्रवेश दिला जात नाही. याविरोधात आवाज उठवत मुस्लिम महिलांच्या एका संघटनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. 

या सुनावणीवर राज्य सरकारनं ही भूमिका घेतलीये.