विधानसभेत विचारण्यात आले कटप्पाने बाहुबलीला का मारले...

कटप्पानं बाहुबलीला का मारलं... हा प्रश्न उत्तर कुठल्या सिनेमागृहात नव्हे, तर चक्क महाराष्ट्राच्या विधानसभेत विचारला गेला. विचारणारे होते राष्ट्रवादीचे जयंत पाटील. 

Updated: May 22, 2017, 09:11 PM IST
विधानसभेत विचारण्यात आले कटप्पाने बाहुबलीला का मारले...  title=

मुंबई : कटप्पानं बाहुबलीला का मारलं... हा प्रश्न उत्तर कुठल्या सिनेमागृहात नव्हे, तर चक्क महाराष्ट्राच्या विधानसभेत विचारला गेला. विचारणारे होते राष्ट्रवादीचे जयंत पाटील. 

एकनाथ खडसे यांना जळगावमध्ये हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर पाटील यांनी काल पुन्हा हा प्रश्न विचारत हशा पिकवला होता. आज आभाराच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. बघुयात सभागृहात रंगलेली ही जुगलबंदी...