भारतात 'पॉर्न'साठी सर्वात जास्त सर्च होणारा शब्द

भारतीय पॉर्न पाहण्यासाठी सर्च इंजीनवर सर्वात जास्त कोणता शब्द सर्च करतात, हे तसं आश्चर्य वाटण्यासारखं नाही, पण पहिल्या शब्दानंतर सर्च केले जाणारे शब्द नक्कीच भुवया उंचावणार आहेत.

Updated: Aug 3, 2015, 06:41 PM IST
भारतात 'पॉर्न'साठी सर्वात जास्त सर्च होणारा शब्द title=

मुंबई : भारतीय पॉर्न पाहण्यासाठी सर्च इंजीनवर सर्वात जास्त कोणता शब्द सर्च करतात, हे तसं आश्चर्य वाटण्यासारखं नाही, पण पहिल्या शब्दानंतर सर्च केले जाणारे शब्द नक्कीच भुवया उंचावणार आहेत.

वर चित्रात दिसत असलेली आकडेवारी ही आश्यर्यकारक आहे, पॉर्नहब डॉटकॉनने ही आकडेवारी दिली आहे. पॉर्न वेबसाईट भारतात बंद करण्याच्या निर्णयानंतर या विषय चर्चेत आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.