मुंबई : वर्ल्डकप २०१५ च्या प्रोमो सिरीजमध्ये स्टार स्पोर्टसने पाकिस्तानच्या पराभवावर प्रोमो केला होता, ही मालिका चांगलीच गाजली होती.
मौका-मौका शब्द सर्वांच्या ओठावर रूळला होता, आता टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जातेय, त्याआधी बांगलादेश ज्याला लिंबू-टिंबू टीम समजलं जातं, त्यावर स्टार स्पोर्टसने एक नवा प्रोमो केला आहे.
हा प्रोमो प्रेक्षकांना क्लिक झाल्याचं बोललं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.