डेल स्टेन बसला चक्क रिक्षाच्या छतावर

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या 72 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पण क्रिकेटसोबतच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात धमाल मस्ती करताना दिसतोय. त्याची एक झलक दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज डेल स्टेनने दाखवली आहे.  

Updated: Nov 26, 2015, 09:07 PM IST
डेल स्टेन बसला चक्क रिक्षाच्या छतावर title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या 72 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पण क्रिकेटसोबतच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात धमाल मस्ती करताना दिसतोय. त्याची एक झलक दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज डेल स्टेनने दाखवली आहे.  

डेल स्टेनही 'इनक्रेडीबल इंडिया'ची सैर करतोय. त्याने याबाबत एक ट्विटही केलं आहे आणि तो चक्का रिक्षाच्या टपावर बसल्याचा एक फोटोही त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. डेल स्टेन सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे.

आयपीएलमुळे अनेक विदेशी खेळाडू भारतीयांना चांगलेच परिचीत झालेत त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे इतर खेळाडूंचेही सगळीकडेच जोरदार स्वागत होत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

What did u do this Sunday? #tuktuk #incredibleindia

A photo posted by DALE STEYN (@dalesteyn) on

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.