धोनीने चक्क मैदानावर कार चालवून लुटला आनंद

 टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला बाईक्स चालविण्याचा शौक आहे. त्याच्याजवळ वेगवान धावणाऱ्या स्पोर्ट्स बाईक्स असून याचे त्याच्याकडे कलेक्शनही आहे. आयपीएल ८ च्या आधी काही दिवसांचा ब्रेक मिळल्याने टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रांचीमध्ये बाईक राईडची मजा लुटली होती

Updated: Oct 23, 2015, 04:03 PM IST
धोनीने चक्क मैदानावर कार चालवून लुटला आनंद title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला बाईक्स चालविण्याचा शौक आहे. त्याच्याजवळ वेगवान धावणाऱ्या स्पोर्ट्स बाईक्स असून याचे त्याच्याकडे कलेक्शनही आहे. आयपीएल ८ च्या आधी काही दिवसांचा ब्रेक मिळल्याने टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रांचीमध्ये बाईक राईडची मजा लुटली होती

आता धोनीने चौथी वनडेच्यावेळी त्याने गोल्फ कार चालविण्याची मजा लुटली. त्याने मैदानावर ही कार चालविली. याचा फोटो त्याने आपल्या गूगलच्या अकाऊंटवर अपलोड केलाय. बाईक चालविण्याचे वेड असलेला कुल धोनी कार चालवताना मैदानावर दिसला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.