कंदील बलोचने हॉट स्टाईलमध्ये विराटला केलं प्रपोज

पाकिस्तानी मॉडल कंदील बलोचने पुन्हा एकदा टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती विराटला प्रपोज करते आहे. कंदीलने फेसबूकवर एक हॉट व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये कंदील पाण्याच्या टबमध्ये दिसत आहे. 

Updated: Apr 11, 2016, 12:29 PM IST
कंदील बलोचने हॉट स्टाईलमध्ये विराटला केलं प्रपोज title=

नवी दिल्ली : पाकिस्तानी मॉडल कंदील बलोचने पुन्हा एकदा टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती विराटला प्रपोज करते आहे. कंदीलने फेसबूकवर एक हॉट व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये कंदील पाण्याच्या टबमध्ये दिसत आहे. 

अंघोळीच्या टबमधून तिने विराटला आय लव्ह यु बेबी म्हटलं आहे. या आधी देखील तिने विराटला प्रपोज केलं होतं आणि अनुष्काला सोडण्याच सोडण्यासाठी सांगितलं होतं. 

पाहा व्हिडिओ