सायना नेहवालचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

भारताची अव्वल टेनिस स्टार सायना नेहवालचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Updated: Aug 14, 2016, 07:17 PM IST
सायना नेहवालचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात  title=

रियो: भारताची अव्वल टेनिस स्टार सायना नेहवालचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. विशेष म्हणजे नंबर पाच असलेल्या सायनाला युक्रेनच्या मारिया युलिटीना या वर्ल्ड नंबर 61 व्याकडून सायनाला पराभूत व्हावं लागलं आणि सायनाचं रियोमधून पॅक अप झालं. 

'बी' ग्रुप मधील दुस-या लढतीत सायनाला युक्रेनच्या खेळाडूकडून 21-18, 21-19नं पराभूत व्हावं लागलंय. आता बॅडमिंटनमध्ये पी.व्ही.सिंधूवर आशा केंद्रीत झाल्या आहेत.