मुंबईत 'आनंदी राहा' स्ट्रीट महोत्सव

शहरात लोखंडवाला येथे रविवारी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 10 वाजता 'आनंदी रहा' स्ट्रीट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Updated: Nov 16, 2016, 08:03 PM IST

मुंबई : शहरात लोखंडवाला येथे रविवारी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 10 वाजता 'आनंदी रहा' स्ट्रीट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आपण आपल्या मित्र-परिवारासोबत आनंद लुटू शकता. मनोरंजनासाठी संगीतकला, सायकलिंग, डान्स आणि बरेच काही. या आनंदी स्ट्रीट महोत्सवात सहभागी व्हा, असे आवाहन करण्यात येत आहे.

पाहा एक झलक :