जीममध्ये जाताय, तर तुम्ही असं अजिबात करु नका!

जीममध्ये गेल्यावर तुम्ही अनेक प्रकार एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता. तसे तुम्ही अजीबात करु नका. व्यायाम करताना नेहमी काळजी घ्यावी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा तसेच सावधानता बाळगा. नीट लक्ष देऊन व्यायामावर भर द्या. नाहीतर तुमच्यावर असा बाका प्रसंग येऊ शकतो.

Updated: Jan 20, 2016, 10:53 PM IST
जीममध्ये जाताय, तर तुम्ही असं अजिबात करु नका!  title=

मुंबई : जीममध्ये गेल्यावर तुम्ही अनेक प्रकार एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता. तसे तुम्ही अजीबात करु नका. व्यायाम करताना नेहमी काळजी घ्यावी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा तसेच सावधानता बाळगा. नीट लक्ष देऊन व्यायामावर भर द्या. नाहीतर तुमच्यावर असा बाका प्रसंग येऊ शकतो.

पाहा व्हिडिओ :

 

https://www.instagram.com/niky_lamaj/

https://www.instagram.com/niky_lamaj/

Posted by MyMusic on Monday, 11 January 2016