तुमचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी हा व्हिडीओ सर्वात महत्वाचा

हा व्हिडीओ एटीएम वापरणाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा आहे.

Updated: Jan 11, 2016, 09:01 PM IST

मुंबई : हा व्हिडीओ एटीएम वापरणाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा आहे, अनेक वेळा आपल्याला फोन येतात आणि आपल्या बँकेच्या एटीएम पिनचा पासवर्ड तसेच माहिती विचारली जाते. पण बँक खऱोखर अशी माहिती कधी विचारते का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हा व्हिडीओ पाहून मिळणार आहे.