लॉटरी जिंकण्याची युक्ती

लॉटर जिंकण्यासाठी कोणताही असा परफेक्ट फॉर्म्युला नाही मात्र काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर फायदा होऊ शकतो, तर तुम्ही त्या गोष्टींवर अंमलबजावणी केली तर हा फायदा आहे. लॉटरीत कोणता आकडा येईल याची कुणीही भविष्यवाणी करू शकत नाही. लॉटरी जिंकण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स 

Updated: Jan 14, 2016, 03:48 PM IST
लॉटरी जिंकण्याची युक्ती title=

मुंबई : लॉटर जिंकण्यासाठी कोणताही असा परफेक्ट फॉर्म्युला नाही मात्र काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर फायदा होऊ शकतो, तर तुम्ही त्या गोष्टींवर अंमलबजावणी केली तर हा फायदा आहे. लॉटरीत कोणता आकडा येईल याची कुणीही भविष्यवाणी करू शकत नाही. लॉटरी जिंकण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स 

खाली दिलेल्या आहेत.

आपण एखाद्या लॉटरीच्या ड्रॉसाठी जेवढे जास्त तिकिटं खरेदी करतात, तेवढीच तुमची लॉटरी जिंकण्याची शक्यता वाढत जाते. मात्र हे कधी कधीच शक्य आहे. 

अनेक वेळा असं होतं की, कोणतं ना कोणतं तिकीट ड्रॉमध्ये जरूर निघू शकतं. मात्र जिंकण्याची अपेक्षा अशा लोकांना असते की ते कमी तिकीट खरेदी करतात, मात्र  देखील लॉटरी जिंकू शकतात.

लॉटरी जिंकण्यासाठी अनेक लोक क्विक पिक्सचा वापर करतात. या गोष्टीने काहीही फरक पडत नाही की, तुम्ही भाग्यशाली आकडा निवडतात, किंवा मशीनला निवडू देतात. सेल्फ पिक्सचा एकमेव दोष असा आहे की,  पिक्सचा प्रोग्राम मानवाप्रमाणेच करण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला पसंद  असलेला नंबर आणखी एखाद्याचा पसंती क्रमांक असू शकतो. यासाठी हा तुमच्या नशिबाचा खेळ आहे की, तुम्ही बक्षिस जिंकता किंवा नाही.

काही लोकांना असं वाटतं की, जेव्हा कमी लोक लॉटरीत सहभागी असतात, तेव्हा जिंकण्याची शक्यता वाढते, मात्र असं काहीही नाहीय. किती ही लोक लॉटरीत 

असले तरी तुम्हाला कोणता नंबर लागणार हे तुमचं नशिबच ठरवतं. कधी हा तुक्का कामी पडतो. प्रत्येक आठवड्यात तिकीट खरेदी करण्यापेक्षा ते पैसे वाचवा. हे पैसे  तेव्हाच वापरा जेव्हा जॅकपॉटची किंमत खूप होईल. 

यामुळे तुमच्या वित्तीय जोखमीला वाढविण्यापेक्षा तुम्हांला फायदा देते. लॉटरीच्या बक्षिसाची रक्कम जितकी आहे त्यानुसार तुम्ही बजेट निर्धारित करा. त्यावर कायम राहा. तसेच जिंकलेल्या लॉटरीच्या पैशातूनच भविष्यात तिकीट खरेदी करा.  या माध्यमातून तुम्ही तुमच्या इनकमचा मुख्य स्रोतावर कमी भार टाकतात.