सैन्य दलाच्या शिक्षण विभागात १९५ जागा

 भारतीय सैन्य दलाच्या शिक्षण विभागात १९५ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी एमए, एमएस्सी, बीटेक्, बीसीए, बीएस्सी (आयटी) यांसारखी पदवी प्राप्त केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. 

Updated: Jul 29, 2014, 07:01 PM IST
 सैन्य दलाच्या शिक्षण विभागात १९५ जागा  title=

पुणे :  भारतीय सैन्य दलाच्या शिक्षण विभागात १९५ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी एमए, एमएस्सी, बीटेक्, बीसीए, बीएस्सी (आयटी) यांसारखी पदवी प्राप्त केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. 

वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना आणि तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या १२ ते १८ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाच्या शैक्षणिक विभागाची जाहिरात पाहावी. 

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एचक्यू-रिकृटिंग झोन, ३, राजेंद्रसिंहजी मार्ग, पुणे- ४११००१ या पत्त्यावर १० ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.